🚩जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥

देणगी व सहकार्य

येथे एक शीत दिधल्या अन्न । होय कोटी कुळाचे उद्धरण ॥ तुमचे योगदान अनाथ व ग्रामीण मुलांना मोफत शिक्षण देण्यास मदत करते.

संपर्क साधा

संस्था निधी स्वरूप (मदतीचे मार्ग)

आपण या ७ प्रकारे मदत व देणगी देऊ शकता

01

धनार्जन रूपाने (आर्थिक मदत)

विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षण, अन्नदान व निवासासाठी आर्थिक मदत.

02

ग्रंथरूपाने (धार्मिक व शालेय पुस्तके)

ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ व शालेय पुस्तकांची भेट.

03

वस्त्ररूपाने (कपडे व ब्लँकेट)

विद्यार्थ्यांना गणवेश, कपडे व हिवाळ्यात ब्लँकेटची मदत.

04

बक्षीस रूपाने (प्रोत्साहन भेट)

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस रूपाने मदत.

05

शिक्षण उपयोगी वस्तुरूपाने

दप्तरे, वह्या, स्टेशनरी, पेन व संगणक भेट.

06

अन्नदान रूपाने (धान्य व किराणा)

विद्यार्थ्यांच्या सात्त्विक भोजनासाठी तांदूळ, गहू, डाळी व किराणा मदत.

07

भू दान रूपाने (जागा व वास्तू)

संस्थेच्या निवासासाठी व नवीन वास्तू उभारणीसाठी भू दान.

पारदर्शकता व विश्वास

अधिकृत नोंदणी दस्तऐवज

संस्थेला जारी करण्यात आलेले मूळ प्रमाणपत्र पाहण्यासाठी खालील कोणत्याही दस्तऐवजावर क्लिक करा.

बँक अकाऊंटद्वारे देणगी देण्याची प्रक्रिया

अधिकृत बँक खाते तपशील

ज्ञानराज सेवाभावी संस्था गुरुकुल आश्रम, आळंदी देवाची

HDFC Bank Ltd.

आळंदी शाखा

Dnyanraj Seva Bhavi Sanstha

खाते क्रमांक
50100374793282
आयएफएससी (IFSC) कोड
HDFC0009467

शासकीय कर सवलत प्रमाणपत्रे

सर्व देणग्या आयकर कायदा 80G कर सवलत (AAJTS8449R25PN02) आणि 12AA नोंदणी (AAJTS8449R25PN01) अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहेत.